नाट्यसंध्या

Die nächsten Termine

 

15
Aug
नाट्यसंध्या
17:00 Uhr

नाट्यसंध्या

 

एक अविस्मरणीय नाट्यसंध्या....

शनिवार, १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक ५:०० वाजता फ्रँकफर्टमध्ये तीन नवीन मराठी एकांकिकांचा प्रयोग घेऊन येण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत. एकाच संध्याकाळी सस्पेन्स, ड्रामा, रोमान्स आणि निखळ कॉमेडी अशा विविध विषयांवरील तीन वेगवेगळ्या कथा आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. स्थानिक कलाकारांचा अभिनय आणि सादरीकरणाचा हा आमचा प्रयत्न तुम्हा सर्वांसाठी मनोरंजक ठरेल अशी आम्हाला आशा आहे. या नाट्यसंध्येचा आनंद घेण्यासाठी आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या!

 

मंजुळा

अनेक व्यक्तीमत्त्वाच्या गुंतागुंतीत अडकलेल्या स्त्रीची चित्तथरारक कहाणी

दृष्टिभेट 

पती-पत्नीतील मतभेद आणि बदलणारे आयुष्य 

सोलमेट्स् 

जन्मोजन्मीची निखळ नाती... आपल्या माणसांशी, आपल्या विचारांशी, अथवा आपल्या छंदांशी...

Sponsoren